"इक्ष्वाकु कुळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
'''भारतीय महकाव्यांमध्ये उल्लेखित, इक्ष्वाकु कुळ''' हे [[अयोध्या|अयोध्येचा]] पहिला राजा असलेल्या [[इक्ष्वाकु|इक्ष्वाकुपासून]] सुरू झालेले वैदिक काळातील राजघराणे होते. इक्ष्वाकुला सुदेवा नावाची पत्नी व शंभर पुत्र होते. त्याच्यापासून सुरू झालेल्या इक्ष्वाकु कुळात [[भगीरथ]], [[दशरथ]], [[राम]] यांच्यासारखे प्रभावशाली राजे निपजले.
 
== हेही पहा ==