"मिरज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो टंकन दोष काढले
ओळ १९:
|संकेतस्थळ_नाव =
}}
'''मिरज''' हे दक्षिण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक अत्यंत महत्त्वाचे शहर आहे आणि [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. मिरजेचा इतिहास गेल्या हजा‍र वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.
 
मिरज हे एक महत्त्वाचे [[मिरज रेल्वे स्थानक|रेल्वे जंक्शन]] आहे. वैद्यकीय सोईसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही मिरज शहर प्रसिद्ध आहे.
 
शहरातमिरज हरात [[वानलेस मेमोरियल रुग्णालय]], [[वानलेस उरो रुग्णालय]], मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे सिद्धिविनायक कर्करोग रुग्णालय आणि इतर अनेक रुग्णालये आहेत. एक शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रुग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच [[कर्नाटक]] आणि [[आंध्र प्रदेश]] या राज्यांमधूनही अनेक लोक औषधोपचारांसाठीऔषध उपचारासाठी मिरजेला येतात.मिरज लायामुळेच मिरजेला आरोग्य पंढरी म्हटली जाते.
 
मिरज शहर हे विविध प्रकारच्या [[तंतुवाद्ये|तंतुवाद्यांच्या]] निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक [[अब्दुल करीम खॉं|उस्ताद अब्दुल करीम खान]] यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..त्यांच्या नावाने दरवर्षी संगीत महोत्सव भरवला जातो.मिरजेतील उरूस प्रसिद्ध आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मिरज" पासून हुडकले