"वराह अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्र
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २९:
| तळटिपा =
}}
[[File:Varaha Avatar on a brass chariot of Searsole Rajbari, West Bengal, India.jpg|thumb|पितळपितळी रथ वररथावरील वराह अवतारअवताराची प्रतिमा, सियरसोल राजबाड़ी, पश्चिम बंगाल, भारत]]
 
'''वराह अवतार''' हा [[विष्णु|विष्णूच्या]] दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो. या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते. ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती, म्हणूत त्या दिवशी वराहजयंती असते.
ओळ ३५:
ह्या अवतारात श्रीविष्णूने हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला.
 
==वराह पुराणातील आख्यायिका==
वराह अवताराशी संबंधित अनेक गोष्टी [[वराह पुराणा]]ात आहेत. त्यांपैकी काही ह्या :-
[[वराह पुराण|वराह पुराणात]] वराह अवताराच्या संबंधित पुढीलप्रमाणे तीन प्रकारच्या आख्यायिका आहेत. मुळात हे तीन वराह होते. नील वराह, श्वेत वराह आणि आदि वराह. तिघांच्या एकत्रित काळाला वराहकाळ म्हणतात.
 
मुळात हे तीन वराह होते. नील वराह, श्वेत वराह आणि आदि वराह. तिघांच्या एकत्रित काळाला वराहकाळ म्हणतात.
 
१.. नील वराह काल : नील वराहाचा हिमयुगाच्या शेवटी शेवटी झाला होता. तेव्हा पृथ्वीवर सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. रहायला जागाच शिल्लक नव्हती.