३४,४०७
संपादने
Sandesh9822 (चर्चा | योगदान) छो (Goresm (चर्चा) यांनी केलेले बदल प्रतिक रामटेके यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.) खूणपताका: उलटविले Reverted |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) छो (Sandesh9822 (चर्चा) यांनी केलेले बदल Goresm यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.) खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit |
||
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = सत्यपाल महाराज
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव = सत्यपाल विश्वननाथ चिंचोलीकर
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान = सिरसोली, [[अकोला जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| आई = सुशीला चिंचोलीकर
| नातेवाईक =
| पुरस्कार = {{*}} दलित मित्र पुरस्कार,<br> {{*}} समाज प्रबोधनकार
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकीर्ण =
}}
'''सत्यपाल चिंचोलीकर''' उर्फ '''सत्यपाल महाराज''' (जन्म: [[१६ मे]], [[इ.स. १९५२|
==जन्म व कारकीर्द==
अकोला जिल्ह्यातील [[अकोट]] गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. जेथे अस्वच्छता दिसते तेथे सत्यपाल महाराज स्वतः हातात झाड़ू घेऊन तो परिसर स्वच्छ करतात. सत्यपाल महाराज आपली खंजिरी वाजवून एखाद्या सार्वजनिक गावच्या ठिकाणी किंवा गावाच्या पारावर लोकांना एकत्र करतात आणि प्रबोधनाचे कीर्तन सुरू करतात. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यपाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील अशिक्षित लोकांना संगीत व कलेची जोड देत मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा त्यांचा मानस असतो.
आपल्या भजनातून ते सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडतात. त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील [[चर्मवाद्य|चर्मवाद्याला]] विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली. परिसर स्वच्छ करून ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावात जाऊन कीर्तने करणे हा त्यांचा दिनक्रम आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/constitution-gave-the-right-to-life/articleshow/63850918.cms|title=संविधानाने दिला जगण्याचा अधिकार -Maharashtra Times|date=2018-04-21|work=Maharashtra Times|access-date=2018-05-01|language=mr}}</ref>
भारत देशातील परिवर्तनाच्या चळवळीतील बहुजनवादी संतांचे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी २१ व २२ मे २०११ रोजी [[पुणे]] शहरात [[अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलन|अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलनाचे]] आयोजन करण्यात आले होते. २१ तारखेला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री [[छगन भुजबळ]] यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. सत्यपाल महाराज या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर [[हनुमंत उपरे]] हे स्वागताध्यक्ष होते.
* मराठा विश्वभूषण
* प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार
* आम्ही सारे फाउंडेशन
==संदर्भ==
|