५,५९७
संपादने
छो (सीना या नदीस परांडा तालुक्यातून व्हानारी दुधना ही नदी आवारपिंपरी या गावा पासून 2 किमी अंतरावर जाऊन मिळते) खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit |
||
| देश_राज्ये_नाव =[[सोलापूर जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| उपनदी_नाव = खार ओढा,शेर नदी,[[भिंगार]] नाला,तुक्कड ओढा,
सीना नदी ही अहमदनगर शहराच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे,तसेच पूर्वी आणि आज पण नगर शहराला ,[[पुणे]] महामार्ग आणि अहमदनगर रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी स्थानक भागात साधारण १४७ वर्षांपूर्वी [[ब्रिटिश|ब्रिटिशांनी]] बांधलेला ऐतिहासिक लोखंडी पूल आजपर्यंत चांगल्या स्थितीत आहे,विशेष म्हणजे यापुलाचे लोखंड अजूनही गंजलेले नाही हे विशेष आहे .▼
सीना नदी आणि भिंगार नाला यांचा संगम बुरुडगाव या गावाजवळ आहे हे गाव नगर शहरापासून 2ते3 कि. मी अंतरावर आहे, पुढे ही नदी वाकोडी गावाच्या हद्दीतील खांदे वाडी व इनामकर मळा येथे एक छोटेसे धरण बांधले आहे याचा उपयोग येथील लोकांना खूप मोठया प्रमाणात होते.▼
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी =
| धरण_नाव = सीना कोळेगाव/लिम गाव गंगारडा
| तळटिपा = सीना हे नाव या नदीला इंग्रजांनी दिले आहे.
}}
'''सीना नदी''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अहमदनगर]] ,[[उस्मानाबाद]] व [[सोलापूर]] जिल्ह्यातील एक नदी आहे.
▲सीना नदी ही अहमदनगर शहराच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे,तसेच पूर्वी आणि आज पण नगर शहराला ,[[पुणे]] महामार्ग आणि अहमदनगर रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी स्थानक भागात साधारण १४७ वर्षांपूर्वी [[ब्रिटिश|ब्रिटिशांनी]] बांधलेला ऐतिहासिक लोखंडी पूल आजपर्यंत चांगल्या स्थितीत आहे,विशेष म्हणजे यापुलाचे लोखंड अजूनही गंजलेले नाही हे विशेष आहे .
▲सीना नदी आणि भिंगार नाला यांचा संगम बुरुडगाव या गावाजवळ आहे हे गाव नगर शहरापासून 2ते3 कि. मी अंतरावर आहे, पुढे ही नदी वाकोडी गावाच्या हद्दीतील खांदे वाडी व इनामकर मळा येथे एक छोटेसे धरण बांधले आहे याचा उपयोग येथील लोकांना खूप मोठया प्रमाणात होते.
नदीचा उगम जेऊर येथील ससेवाडी येथील गावात अहमदनगर येथे झाला आहे. ही नदी अहमदनगर उस्मानाबाद जिल्ह्यामधील [[परांडा तालुका]] ते सोलापूर जिल्ह्यातून वाहते. सीना नदीवर सीना कोळेगाव हे धरण बांधलेले आहे ते [[करमाळा]] तालुक्यातील कोळगाव येथे बांधले आहे . नदी ज्या ज्या गावांमधून वाहते तेथे नदीकिनारी भव्य प्राचीन मंदीरे आहेत.मिरगव्हाण हे गाव देखील सीना नदीच्या काठी असून ते करमाळा तालुक्यात आहे. याच गावात सिनाकाठी महादेवाचे प्राचीन मंदीर आहे. परंडा तालुक्यातील डोमगाव येथे [[रामदासस्वामी]] यांचे शिष्य [[कल्याण स्वामी]] यांची समाधी आहे तसेच येथे रामाचे प्राचीन मंदिर आहे कल्याणस्वामी यांच्या संधी स्थळावरून येथील जलासायाला कल्याणसागर असे मन्हतात जवळच सोनारी येथे [[कालभैरव|कालभैरवाचे]] प्राचीन व प्रशिद्धा मंदिर आहे चोंडी येथे सीना नदीच्या काठी पुण्यश्लोक▼
▲नदीचा उगम जेऊर येथील ससेवाडी येथील गावात अहमदनगर येथे झाला आहे. ही नदी अहमदनगर उस्मानाबाद जिल्ह्यामधील [[परांडा तालुका]] ते सोलापूर जिल्ह्यातून वाहते. सीना नदीवर सीना कोळेगाव हे धरण बांधलेले आहे ते [[करमाळा]] तालुक्यातील कोळगाव येथे बांधले आहे
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}▼
सीना नदी ही अहमदनगर शहराच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे,तसेच पूर्वी आणि आज पण नगर शहराला ,[[पुणे]] महामार्ग आणि अहमदनगर रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी स्थानक भागात साधारण १४७ वर्षांपूर्वी [[ब्रिटिश|ब्रिटिशांनी]] बांधलेला ऐतिहासिक लोखंडी पूल आजपर्यंत चांगल्या स्थितीत आहे,विशेष म्हणजे यापुलाचे लोखंड अजूनही गंजलेले नाही हे विशेष आहे .
▲{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
[[वर्ग:सोलापूर जिल्ह्यातील नद्या]]
|
संपादने