"उखाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Rawneix (चर्चा) यांनी केलेले बदल Goresm यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
i added some important information about marathi ukhane
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ४:
अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याकरिता किंवा अप्रत्यक्षपणे एखादी वस्तू/घटना सुचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काव्यमय पंक्तींना '''उखाणा''' असे म्हणतात. हा [[मराठी]] संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार आहे. पारंपरिक कौटुंबिक व्यवस्थेत पत्नीने पतीचे नाव चार चौघात उच्चारणे टाळले जात असे {{संदर्भ हवा}}. महाराष्ट्रात विवाह कार्यक्रम आणि इतर विशिष्ट प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तींनी नाव घेण्यास सांगितल्यानंतर पतीचे नाव एखाद्या काव्यमय पंक्तीत गुंफून अप्रत्यक्षरित्या घेत असते. नवरेसुद्धा आपल्या पत्‍नीचे नाव अशाच रीतीने घेतात.
 
माणसाच्या जीवनातील आनंदाच्या क्षणातील एक क्षण म्हणजे लग्न आणि आपल्याकडे म्हटल्या जात कि लग्न होणे म्हणजे दोनाचे चार हात होणे. लग्न म्हटलं म्हणजे एक जबाबदारी माणसावर येते आणि त्या जबाबदारी ला योग्य प्रकारे आपण स्वीकारायचे प्रयत्न करत असतो, संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या परंपरा आहेत.
आम्ही खास तुमच्यासाठी '''उखाणे''' घेऊन आलो आहोत
 
आम्ही खास तुमच्यासाठी '''[https://www.maharashtrian.in/smart-marathi-ukhane-list/ उखाणे]''' घेऊन आलो आहोत
 
'''1.रुप्याचा लोटा सोन्याची झारी,  '''
Line ४२ ⟶ ४४:
 
== बाह्य दुवे ==
माणसाच्या जीवनातील आनंदाच्या क्षणातील एक क्षण म्हणजे लग्न आणि आपल्याकडे म्हटल्या जात कि लग्न होणे म्हणजे दोनाचे चार हात होणे. लग्न म्हटलं म्हणजे एक जबाबदारी माणसावर येते आणि त्या जबाबदारी ला योग्य प्रकारे आपण स्वीकारायचे प्रयत्न करत असतो, संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या परंपरा आहेत.{{विस्तार}}
 
{{विस्तार}}
[[वर्ग:मराठी भाषा]]
[[वर्ग:मराठी संस्कृती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/उखाणे" पासून हुडकले