"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २५:
खानदेशाची खरी ओळख सगळ्यांत आधी कवयित्री बहिणाबाईंच्या अगदी साध्या सोप्या बोलीभाषेतले पण जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या मार्मिक ओव्यांमधून होते. दर दहा कोसांवर भाषा बदलते; पण त्याच बरोबर जमीन, हवामान, पाणी यामध्येही बदल होतो. त्याचमुळे महाराष्ट्रात एकजिनसी मराठी समाज संस्कृती नांदत असली, तरी प्रत्येक भागात खाद्यसंस्कृतीमध्ये आमूलाग्र वेगळेपण जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रातही भौगोलिक वातावरण एकसारखे आढळत नाही. डोंगररांगा, नद्या आणि त्याचे खोरे, जमीन, पाऊस यामध्ये फरक दिसतो.
 
== '''खानदेशात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.''' ==
खानदेशात [[बालकवी]] [[त्र्यंबक बापूजी ठोंबरे]] आदी महान विभूतींचा जन्म झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरीसुद्धा खानदेशातल्याच होत्या. धुळ्यामधील चारुशीला पाटील उर्फ ऊर्वशी, साने गुरुजी-अंमळनेर, शिरीषकुमार, प्रतिभाताई पाटील, प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हेही जळगावचेच.[[File:KhandeshDistrict-1878.png|200px|left|thumb|खानदेश जिल्हा (१८७८)]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले