"धारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनावश्यक मजकूर
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
अनावश्यक मजकूर
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९:
*शाळेमध्ये पोरांना बसायला बाकडे आहे.
*
 
== सहशालेय उपक्रम ==
 
* शाळेत दरवर्षी स्नेहसमेलन होते.
*
*
*
 
<br />गावातील जनतेचा शिक्षणाकडे कल वळला शिक्षण घेऊन जनतेने स्वतःच विकास साधण्याचा प्रयत्न केला आज गावातील अनेल लोक समाजात विविध पदावर आहेत. गावचे भुषण असलेले श्री नवनाथ बजाबा सोनवणे यांनी पोलिस दलात उपनिरीक्षक पदाचा कार्यभार सांभाळुन निवृत्त झाले आता महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकिय अधिकारी संरक्षक महामंडळाचे अध्यक्ष आहेत,तर दुसरे कै रामराव बाबुराव पालवे यांनी जिल्हा परिषद उपायुक्त असे पद सांभाळले तर गावातील अनेक इंजीनियर,डाॅक्टर,वकिल परदेशात व देशात प्रगतीवर काम करताहेत.तसेच १००० लोकसंख्या असलेल्या गावात तीसच्यावर शिक्षक दोन प्राध्यापक एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पत्रासच्या आसपास पोलीस कर्मचारी,पत्रकार,दहा पंधरा लष्कारात जवान,रा.प.म मध्ये कर्मचारी अधिकारी,कंपन्यामध्ये महत्त्वाचे अधिकारी,वाहतुक व्यवसायिक तर दुसरी कडे किर्तनकार व राज्यकिय क्षेत्रातही ठसा उमटवलेला दिसता आगामी काळात झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सध्या उल्हासनगर येथे स्थित असलेल्या सौ सुरेखा हनुमंत आव्हाड या गावच्या सुनबाई मताधिक्यानी विजयी होऊन नगरसेविका झाल्या
 
== समाज साहाय्य ==