"गाजर हलवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मजकूर काढला
ओळ १६:
[[वर्ग:भारतातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:पाककृती]]
साहित्य:
• किसलेले गाजर: २ कप
• दुध: ३ कप
• वेलदोडा पुड: १/२ टी स्पून
• साखर: १/२ कप (चविनुसार)
• तुप: २ टेबल स्पून
• बारीक कापलेले काजु आणि बदाम: २ टेबल स्पून
• बेदाणे: १ टेबल स्पून
 
कॄती:
1. एका जाड बुडाच्या भांड्यामधे दुध गरम करायला ठेवा. अधुन-मधुन दुध हलवत रहा. आपल्याला हे दुध जितके जास्त आटवता येईल तितके आटवायचे आहे.
2. एका बाजूला गाजर किसून घ्या.
3. एका वाटीत दुध घेऊन त्यात काजु, बदाम, बेदाणे भिजायला ठेवा.
4. एका भांड्यामधे तुप गरम करा. ह्या तुपात किसलेले गाजर ४-५ मिनिटे भाजा.
5. गाजर थोडे शिजल्यावर त्यात आटवलेले दुध घाला. जो पर्यन्त सगळे दुध आटत नाही तो पर्यन्त हे गाजर शिजवा.
6. नंतर त्यात साखर, काजु, बदाम, बेदाणे, वेलदोडा पुड घाला आणि सगळे नीट मिक्स करा व हा हलवा अजून ४-५ मिनिटे शिजवा.
झाला गाजराचा हलवा तयार... हा हलवा तुम्ही गरम-गरम खाऊ शकता.
"https://mr.wikipedia.org/wiki/गाजर_हलवा" पासून हुडकले