"माकड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११३ बाइट्स वगळले ,  ६ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
 
{{गल्लत|वानर}}
{{जीवचौकट
| नाव = माकड
[[nl:Apen]]
माकड हा प्राणी आपले वास्तव्य झाडावर करतो . तो झाडांची फळे खाऊन जीवन जगतो.
दुसऱ्या प्राण्यांपासून आपले रक्षण व्हावे म्हणून तो समुहात राहतो. माकड हा मानव वस्तीत सहजगत्या आढळून येणारा प्राणी आहे. नरवानर गणातील इतर प्राण्यांप्रमाणे माकडाच्या मेंदूचे आकारमान मोठे असते. माकडांच्या हातापायांची संचारक्षमता चांगली असते व त्यांची दृष्टीही तीक्ष्ण असते. या सर्व लक्षणांमुळे माकडे क्रियाशील असतात. आणि पुष्कळदा ती माणसाचे अनुकरण करतात.[https://www.biographymarathi.com/2021/03/monkey-information-in-marathi.html]
दुसऱ्या प्राण्यांपासून आपले रक्षण व्हावे म्हणून तो समुहात राहतो.
[https://www.biographymarathi.com/2021/03/monkey-information-in-marathi.html माकड] हा मानव वस्तीत सहजगत्या आढळून येणारा प्राणी आहे.
नरवानर गणातील इतर प्राण्यांप्रमाणे माकडाच्या मेंदूचे आकारमान मोठे असते. माकडांच्या हातापायांची संचारक्षमता चांगली असते व त्यांची दृष्टीही तीक्ष्ण असते. या सर्व लक्षणांमुळे माकडे क्रियाशील असतात. पुष्कळदा ती माणसाचे अनुकरण करतात.[https://www.biographymarathi.com/2021/03/monkey-information-in-marathi.html]
५,५९७

संपादने