"ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३०९ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
परंपरागत हिंदू ज्योति़षशास्त्राने जन्मकुंडली निर्मितीसाठी रवी (सूर्य), सोम (चंद्र), मंगळ, बुध, बृहस्पती (गुरू), शुक्र, शनी, राहू आणि केतू असे नऊ ग्रह मानले आहेत. आधुनिक ज्योतिषी युरेनस आणि नेपच्यूनलाही ग्रह मानतात आणि ते जन्मकुंडलीत किंवा लग्न कुंडलीत दाखवतात.
 
''"'वक्री ग्रह'''<br>
[[प्लूटो]] या आकाशस्थ गोलाला पूर्वी ग्रह मानीत असत. सन २००६नंतर त्याला ग्रह मानणे बंद झाले, आता त्याला [[बटुग्रह]] म्हणतात.
 
''"वक्री ग्रह'''
ज्योतिष शास्त्रानुसार चंध्र आणि सूर्य सोडले तर उरलेले सर्व ग्रह कधीनाकधी वक्री होतात. म्हणजे आकाशातून प्रवास करताना पुढे जाण्याऐवजी मागे जात आहेत असे दिसते. क्वचित एखादा ग्रह त्याच्या चालू राशीमधून मागच्या राशीत जातो.
२०२० सालच्या मे महिन्यामध्ये अनेक ग्रह वक्री होत/झाले आहेत.
५,५९७

संपादने