"देवेंद्र फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
image
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{संदर्भ कमी}}
{{माहितीचौकट विधानसभा सदस्य
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =
Line ४७ ⟶ ४८:
| तळटीपा =
|५भंरआ_कार्यकाळ=महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेता}}
{{संदर्भहीन लेख}}
'''देवेंद्र गंगाधर फडणवीस''' (जन्म: [[२२ जुलै]] [[इ.स. १९७०]]) हे [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षातील]] नेते आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधीपक्ष नेता आहेत व फडणवीस महाराष्ट्राचे २८ वे मुख्यमंत्री होते. ते [[नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ|नागपूर नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून]] निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे [[महाराष्ट्र राज्य|महाराष्ट्राचे]] दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. त्यापूर्वी, वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे [[शरद पवार]] महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. २०१९ छुप्या पद्धतीने सरकार स्थापन करून सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांची नोंद आहे. स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री अशी छबी तयार करून देखील आपल्याच पक्षातील सदस्याचे महत्व कमी केल्याने सर्वाधिक आमदार निवडून येऊन देखील विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली. ५ वर्षे भ्रष्टाचाराचे आरोप करून शेवटी त्यांच्या सोबतच छुप्या पध्दतीने सरकार स्थापन करून स्वतः च स्वतःची तसेच पक्षाची प्रतिमा खराब करून जनतेतील लोकप्रियता कमी केली.