"प्रेम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
उत्पात हटवला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{पुनर्लेखन}}
==काही स्वरुपे==
 
<gallery>
चित्र:DickseeRomeoandJuliet.jpg|युगुल प्रेम ([[रोमिओ आणि ज्युलियेट (नाटक)|रोमियो व ज्युलियट]])
चित्र:Calm.jpg|अपत्य प्रेम
चित्र:Family Love.jpg|कौटुंबिक प्रेम
चित्र:A girl and her dog.jpg|पशू प्रेम
</gallery>
प्रेमाची वयोगटानुसार स्वरूपे:
१) स्नेह - प्रेमाचा हा प्रकार आपण आपल्याहून वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीसोबत ठेवतो. यात एक काळजी किंवा माया असते. भूतदया किंवा पशुपक्षांबद्दल वाटणारी आपुलकी हीसुद्धा ह्यात मोडते.
Line १३ ⟶ ८:
५) भक्ती - प्रेमाचे परमोच्च रूप की ज्याचे वर्णन केवळ अशक्य. परमेश्वर आणि साधक जेंव्हा एकरूप होतात तेंव्हा जो प्रेमप्रकार घडतो तो म्हणजे भक्ती - भक्ती म्हणजेच एकरूपता. भिन्नता म्हणजे विभक्ती- परमेश्वर आणि भक्त दोघेही एकरूप होऊन आपापले वेगळे अस्तित्व घालवून परमोच्च एकरूपता अनुभवतात त्यासच भक्ती असे संबोधन आहे.
६) एकरुपता_ प्रेम म्हणजे दोन जीव,नाते, संबंधी, एकत्र येवून विचाराची देवाण घेवाण करतात , त्याच्या विचारातील एकता म्हणजे प्रेम होय.
==चित्रदालन==
<gallery>
चित्र:DickseeRomeoandJuliet.jpg|युगुल प्रेम ([[रोमिओ आणि ज्युलियेट (नाटक)|रोमियो व ज्युलियट]])
चित्र:Calm.jpg|अपत्य प्रेम
चित्र:Family Love.jpg|कौटुंबिक प्रेम
चित्र:A girl and her dog.jpg|पशू प्रेम
</gallery>
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रेम" पासून हुडकले