"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १८९:
 
=== कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट ===
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar and his followers at Vijaystambha of Bhima Koregaon (Pune, Maharashtra).jpg|thumb|300px|rightleft|१ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कार्यकर्ते भीमा-कोरेगाव येथील 'विजयस्तंभ' येथे युद्ध जिंकलेल्या शूर महार रेजिमेंटच्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी आले असतानाचे छायाचित्र. छायाचित्रात पुष्पहार घातलेले बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या डाव्या हाताला शिवराम जानबा कांबळे व इतर कार्यकर्ते.]]
 
१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे [[कोरेगावची लढाई|ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई]] झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे [[महार]] सैनिक लढले होते. १ जानेवारी १८२७ रोजी [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[कोरेगाव भिमा|भीमा कोरेगाव]] येथील विजयस्तंभाला आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी [[महार रेजिमेंट|महार बटालियनच्या]] शौर्याचे कौतुक केले. आंबेडकरांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून [[पेशवे|पेशव्यांच्या]] ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/india-42542280|title=कोरेगांव में मराठों और महारों के बीच हुआ क्या था|first=भरत|last=शर्मा|date=2 जाने, 2018|via=www.bbc.com}}</ref> त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभिमानाचे प्रतीक बनवले.<ref>{{Cite web|url=http://www.bbc.com/hindi/india-42598739|title=नज़रिया: आंबेडकर ने कोरेगांव को दलित स्वाभिमान का प्रतीक बनाया?|date=8 जाने, 2018|via=www.bbc.com}}</ref> २५ डिसेंबर १९२७ रोजी [[महाड]] येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की ''तूम्ही शूर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात''.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/india-42542280|title=कोरेगांव में मराठों और महारों के बीच हुआ क्या था|first=भरत|last=शर्मा|date=2 जाने, 2018|via=www.bbc.com}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.bbc.com/hindi/india-42598739|title=नज़रिया: आंबेडकर ने कोरेगांव को दलित स्वाभिमान का प्रतीक बनाया?|date=8 जाने, 2018|via=www.bbc.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.lokmat.com/pune/dr-babasaheb-ambedkar-gave-salute-vijaystambha-bhima-koregoan/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयस्तंभाला मानवंदना दिली अन्...|date=1 जाने, 2019|website=Lokmat}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-42554568|title=भीमा कोरेगाव: दलितांना इतिहासातल्या आदर्शांचा शोध|date=4 जाने, 2018|via=www.bbc.com}}</ref>