"शांता शेळके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2409:4042:2295:1EF3:0:0:2119:E8A5 (चर्चा) यांनी केलेले बदल Sankalpdravid यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ ३५:
== जीवन ==
शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ साली [[पुणे]] जिल्ह्यातील [[इंदापूर]] गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या "नवयुग’ मध्ये ५ वर्षे [[उपसंपादक]] राहिल्यानंतर त्यांनी [[नागपुर]]ातील [[हिस्लॉप कॉलेज|हिस्लॉप महाविद्यालय]], तसेच [[मुंबई]]तील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
 
अ‍ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ ६ जून २००२ रोजी ७९ व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले.
अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे <ref>[http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=8&id=803 शांता शेळके १]</ref>. शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4326101.cms
| title = डॉ. वसंत अवसरे मागचा इतिहास
| भाषा = मराठी
| दिनांक = २८ मार्च २००९
| अ‍ॅक्सेसदिनांक = २१ ऑक्टोबर २०११
अ‍ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ}}</ref> ६ जून २००२ रोजी ७९ व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले.
 
== प्रकाशित साहित्य ==