"काळभैरवनाथ मंदिर, आगडगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,२२३ बाइट्सची भर घातली ,  ४ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit
 
== उत्सव ==
भैरवनाथ देवस्थानाजवळ चैत्रामध्ये यात्रा असते. या वेळी गंगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले जाते. देवाच्या मानाच्या काठ्यांची या वेळी भव्य मिरवणूक होते. शोभेचे दारुकाम होते. काळ भैरवनाथांचा जन्मसोहळा काही आगळा-वेगळा असतो. या दिवशी दिवसभर भंडारा कार्यक्रम होऊन रात्री बारा वाजता जन्मसोहळा होतो. भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम या वेळी होतात. सर्वश्रुत आहे. ब्रह्म व विष्णूचे गर्वहरण करण्यासाठी भगवान श्रीशंकराने आपल्या डाव्या बाहुतून भैरवनाथांची उत्पत्ती केली आणि भैरवनातांनी दोन्ही देवांचे गर्व हरण केले. त्यानंतर दंडकारण्यात असलेल्या ऋषिमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा संहार करण्याची जबाबदारी शंकराने भैरवनाथांवर टाकली.काळ भैरवनाथ जन्माची कथा काशीखंडात 10 काही राक्षसही भैरवनाथांचे भक्त होते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री राक्षसांनी दर्शनाला यावे, असे देवाने वर दिल्याने त्यांची यात्रा भरते, असे सांगितले जाते.
 
 
== चित्रपट ==
देवस्थान ट्रस्टने अन्नदानाचा उपक्रम सुरु केला. प्रत्येक रविवारी मोफत भरपूर जेवण दिले जाते. बाजरीची भाकरी, आमटी, कांदा, लिंबू, भात, मिरचीचा ठेचा असे या जेवणाचे स्वरूप असते.
 
== सेवा समितीसंपादनभुताचीसंपादन करा ==
 
== आगडगावला कसे व कुठून येता येतेत? ==
१,३९८

संपादने