"काळभैरवनाथ मंदिर, आगडगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७९१ बाइट्सची भर घातली ,  ४ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit
अहमदनगर पासून २० किलोमीटर अंतरावर आगडगाव येथे काळभैरवनाथाचे पुरातन देवस्थान आहे. छोटेच, पण टुमदार असं हे मंदिर आहे. त्यावर शिलालेख नाही. मात्र, मोठमोठे दगड आणि शिळांनी बांधलेले हे मंदिर अफाट शक्ती असलेल्या व्यक्तींनीच बांधले असावे, असा अंदाज बांधला जातो. पुराणात असलेल्या नोंदीवरून आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम
 
केल्याचे सांगितले जाते. या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारीशेजारीच आहेत. त्यांच्या नावांवरून याला दुजोरा मिळतो. आणखी एक दुजोरा देणारी गोष्ट म्हणजे मंदिरांच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत.
केल्याचे सांगितले जाते. या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची
 
== कालभैरव मंदिरातील सेवा ==
१,३९८

संपादने