"योजना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
योजनाकार्य करण्याची रूपरेखा म्हणजे सामान्यतयोजना एकहोय. योजना ही सामान्यत: उद्देश साध्य करण्यासाठी वापरली जाणारी [[आकृती]] [[तपशील]] किंवा वेळेनुसार करावयाची कामे आणि त्यासाठी लागणारी [[संसाधने]] यांची [[यादी]] असते. योजना संरचित असल्यास त्याचा उपयोग जास्त असू शकतो. औपचारिकरित्या बनवलेली योजना बहुविध लोक वापरतात. मोठे [[प्रकल्प]] , [[मुत्सद्देगिरी]] , [[करिअर]] , [[आर्थिक विकास]] , [[लष्करी मोहिम]], [[लढाई]] , [[खेळ]] , किंवा इतर व्यवसायाच्या व्यवहारात योजना वापरून यश मिळवले जाते असे दिसून येते. नियोजित योजन नसल्यास कार्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात आणि [[वेळ]] आणि [[पैसा]] यांचा अपव्यवय होतो. यासाठी नियोजन आवश्यक असते. भविष्यकाळातील कार्याचे स्वरूप व पद्धती ठरविणे म्हणजे नियोजन होय.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/90593094d92593693e93894d92494d930/93594d92f93593893e92f-93594d92f93593894d92593e92a928|title=vikaspedia Domains|website=mr.vikaspedia.in|access-date=2021-05-08}}</ref>
==इतिहास==
ऐतिहासिक काळापासून योजनाबद्ध कार्य झालेले दिसून येते. उअदा. भारतात [[पृथू]] नामक राजाने योजनाबद्ध रितीने जमिनीचा विकास केला. त्यासाठी त्याने शेती आणि नगर रचना आणि रस्ते बांधणी शास्त्र विकसित करून घेतले होते. अशी नोंद स्मृतींमध्ये आढळते. या राजाच्या नावावरून आपल्या ग्रहाला पृथ्वी हे नाव दिले गेले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/योजना" पासून हुडकले