"बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
होते
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2405:204:9299:300D:0:0:15E7:20A0 (चर्चा) यांनी केलेले बदल निनावी यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचा मूळ अभ्यासविषय [[अर्थशास्त्र]] होतेहोता.तत्यांनी त्यांनी अर्थविषयक अनेक विचार मांडले आहेत. आंबेडकर हे भारतातील श्रेष्ठ अर्थतज्ञ होते.<ref>http://www.pudhari.com/news/kokan/20998.html</ref><ref>http://m.lokmat.com/storypage.php?catid=16&newsid=12442032</ref> अर्थशास्त्रामध्ये [[नोबेल पारितोषिक]] प्राप्त अर्थशास्त्रज्ञ डॉ. [[अमर्त्य सेन]] बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्रातील गुरू मानतात.<ref>https://atrocitynews.wordpress.com/2007/05/05/ambedkar-my-father-in-economics-dr-amartya-sen/</ref><ref>https://drambedkarbooks.com/2015/07/07/what-amartya-sen-said-about-dr-ambedkar/</ref> अर्थशास्त्रज्ञ म्हणून आंबेडकरांनी मोठे व व्यापक योगदान दिले आहे.<ref>https://drambedkarbooks.com/2015/02/23/dr-ambedkar-as-an-economist/</ref>
 
=='''कारकीर्द'''==
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकीर्दीचे ढोबळमानाने दोन भाग करता येतात. १९२१ पर्यंत एक [[अर्थतज्ज्ञ]] म्हणून त्यांनी केलेल्या लिखाणाचा एक कालखंड असून, त्यानंतरच्या दुसऱ्या कालखंडात ते एक राजकीय नेते म्हणून उदयाला आले आणि १९५६ मध्ये महानिर्वाणापर्यंत त्यांनी शोषित, पीडित समाजासाठी उदंड कार्य केले. मानवी हक्‍कांचा जागर केला.<ref>[http://www.pudhari.com/news/vividha/31445.html|दैनिक पुढारी दि.१३/०४/२०१६ रोजीचा डॉ. नरेंद्र जाधव यांचा लेख]</ref>
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे गाढे व्यासंगी होते. [[कोलंबिया विद्यापीठ]]ात एम्.ए. साठी ’प्राचीन भारतीय व्यापार’ व पीएच.डी. साठी ’ब्रिटिश हिंदुस्थानातील प्रांतिक अर्थरचनेची उत्कांती’ असे त्यांचे विषय होते. तसेच लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्समध्ये डी.एस्सी. साठी त्यांनी [[रूपयाचा प्रश्न]] हा प्रबंध लिहिला. हिल्टन यंग आयोगापुढे पुढे त्यांनी दिलेली साक्ष चलनाच्या प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची होती.''' 
 
==लेखन==