"महापौर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सूचना
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
महाराष्ट्रातील महापालिकेत निवडून आलेले सभासद आपल्यातल्या एका सभासदाला नेता म्हणून निवडतात. या नेत्याला [शहर|शहराचा]'महापौर'असे म्हणतात. महापौर हा सभासदांमधून मतदानानेच निवडला गेला पाहिजे, आणि त्याचा कार्यकाल महापालिका सभागृहाच्या कार्यकालाइतकाच असायला हवा. परंतु सध्या महाराष्ट्रात, राज्याच्या राजकीय पक्षाचा एखादा मोठा नेता आपल्या मर्जीतल्या माणसाची महापौर म्हणून नेमणूक करतो आणि त्याचा कार्यकाल एक वर्ष, दीड वर्ष, किंवा आणखी किती कमी किंवा जास्त असावा ते ठरवतो.
भारतातील इतर महापालिकांत महापौराची निवड वेगवेगळ्या पद्धतीने होते. उत्तर प्रदेशात आणि आणखी काही राज्यांत महापौर हा शहराच्या सर्व नागरिकांकडून थेट निवडणूक पद्धतीने निर्वाचित केला जातो. लंडन आणि न्यूयॉर्कमध्येही महापौरासाठी थेट निवडणूक होते किंवा होत असते. मात्र इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार एकूण अकरा शहरांपैकी नऊ शहरांतील नागरिकांनी महापौराची थेट निवडणूक नसावी असा कौल दिला आहे. फक्त ब्रिस्टॉल आणि डोनकॅस्टर हा दोनच शहरांतील नागरिकांना महापौराची थेट निवडणूक हवी आहे किंवा हवी असते.
महापौर हा एकप्रकारे शहराचा मुख्यमंत्री च म्हणा ना..!
आणि उपमहापौर हा उपमुख्यमंत्री म्हणा म्हणजे ही व्याख्या अजुन चांगल्याप्रकारे समजेल.
देशोदेशींचे इतर शहरांतील महापौराच्या निवडीचे निकष यापेक्षाही वेगळे असू शकतील.
नगरपालिका संबधी अधिक माहिती <nowiki>https://www.nagarpalika.co.in</nowiki> बघू शकता .
"https://mr.wikipedia.org/wiki/महापौर" पासून हुडकले