"मराठी विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
ओळ ३८:
</center>
 
== टीका ==
'दैनिक प्रहार;चे पत्रकार अभिजित ताम्हणे यांनी १३ नोव्हेंबर २०११च्या वार्तापत्रात "विकितंत्राच्या जमान्यात इगोपीडित मराठी!" या नावाने लेख लिहून आली ; मराठी विकिपीडिया आणि त्यातील नियमित सदस्यांची आत्ममग्नता, आपापसात सलगीकरून अनामिक अंकपत्त्यावरून संपादने करणाऱ्या व्यक्तींना परकेपणाची जाणीव होईल अशी वागणूक असते, 'ज्यांची चर्चा व्हायलाच हवी असे वाद एखाद्या तिऱ्हाइतानं उपस्थित केले, तर त्याच्याशीच तुटकपणा दाखवला जातो' अशी सडेतोड टीका केली आहे. <ref name="अभिजित ताम्हणे">[http://www.prahaar.in/collag/51044.html विकितंत्राच्या जमान्यात इगोपीडित मराठी!]{{मृत दुवा}}, ह्या लेखाची दिलेल्या दुव्यावरील इंटरनेट आवृत्ती दिनांक ४ मे २०१२ , १ वाजून २२ मिनिटांनी पडताळली {{वेबॅक आर्किव्ह |url=http://www.prahaar.in/collag/51044.html |date=20111116000539}}</ref>
 
तथ्यशोधाचा मार्गच नाकारणे, फक्त भाषांतरित माहिती देणे, ही जी टोके इंटरनेटच्या प्रसाराआधीच (ऑफलाईन मराठीत) गाठली गेली होती, तीच ‘ऑनलाईन मराठी’ने गाठली. याचे कारण, इंटरनेटवरल्या लेखकांचा ‘नवा वर्ग’ तयार झाला. एका जातीच्या पोटशाखांचे लोकच, कंपू जमवून ‘हेच खरं’ म्हणणाऱ्यांची भारतीय पारंपरिक समाजरचनेतली मुळे सारख्याच जातीची आहेत, असे विकिपीडियातही दिसते.<ref name="अभिजित ताम्हणे" />
 
 
येथील स्वतःस मोठे म्हणून मिरवणाऱ्या सदस्यांना स्वतःची संपादन संख्या अधिक दाखवणे आणि दुसऱ्यांची संपादन संख्या कमी दाखवणे याचा मोठा मोह आहे. वतनदारी वाटावी तसे ‘अमुक इतकी संपादने पूर्ण केल्याबद्दल हा स्टार’ अशी गौरव-चिन्हे एकेका विकिपीडिया-सदस्याच्या सदस्यपानावर दिसतात. पण हे संपादनकार्य घाईगर्दीत केले जाते.<ref name="अभिजित ताम्हणे" />संपादन संख्येत रांगेने पुढे जाणाऱ्यांचे लोकांचे, पूर्ण संशोधन करून संदर्भासहित लेख लिहिण्याचे प्रमाण नगण्यच आहे आहे.
 
== हे सुद्धा पहा ==
* [[:विकिपीडिया:आकडेवारी]]
 
==संदर्भ==
<references />
 
== हे सुद्धा पहा ==
* [[:विकिपीडिया:आकडेवारी]]
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Marathi Wikipedia|{{लेखनाव}}}}