"ना.घ. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५२:
 
==पुरस्कार==
नाघंना ''ख़ूणगाठी'' या काव्यसंग्रहासाठी [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला. गदिमा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात आलेली ''साहित्य वाचस्पती'' ही उपाधी, इत्यादीआणि विदर्भ साहित्य संघाचा अत्यंत मानाचा 'जीवनव्रती' पुरस्कार इत्यादि पुरस्कारांनी व मानसन्मानांनी त्यांची साहित्यिक कारकीर्द गौरवण्यात आली. इ.स. १९८४ साली त्यांच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून विदर्भ साहित्य संघाने मेहकर येथे साहित्य संमेलन आयोजित केले.
 
== संदर्भ आणि नोंदी ==