"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,८०८ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
(→‎संदर्भ व नोंदी: संदर्भ दुवे)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आधुनिक भारतावर मोठा प्रभाव पडला आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|first=Barbara R.|last=Joshi|title=Untouchable!: Voices of the Dalit Liberation Movement|url=https://books.google.com/books?id=y9CUItMT1zQC&pg=PA13|year=1986|publisher=Zed Books|pages=11–14|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20160729072018/https://books.google.com/books?id=y9CUItMT1zQC&pg=PA13|archivedate=29 July 2016|df=dmy-all}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|first=D.|last=Keer|title=Dr. Ambedkar: Life and Mission|url=https://books.google.com/books?id=B-2d6jzRmBQC&pg=PA61|year=1990|publisher=Popular Prakashan|page=61|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20160730015400/https://books.google.com/books?id=B-2d6jzRmBQC&pg=PA61|archivedate=30 July 2016|df=dmy-all}}</ref> स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. स्वतंत्र भारताचे प्रथम कायदामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्याऱ्या मसूदा समितीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजाचा पुरस्कार केला. जातिव्यवस्थेवर केलेल्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. तथापि, दलित व दलितेतर हिंदू समाजावरही त्यांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव पडला आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|first=Susan|last=Bayly|title=Caste, Society and Politics in India from the Eighteenth Century to the Modern Age|url=https://books.google.com/books?id=HbAjKR_iHogC&pg=PA259|year=2001|publisher=Cambridge University Press|page=259|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20160801081134/https://books.google.com/books?id=HbAjKR_iHogC&pg=PA259|archivedate=1 August 2016|df=dmy-all}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/desh-videsh-news/unknown-10-factors-of-baba-saheb-ambedkar-1662923/|शीर्षक=डॉ. बाबासाहेबांच्या या १० गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?|दिनांक=2018-04-14|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> त्यांच्या बौद्ध धर्मात केलेल्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभिव्यक्तीमध्ये पुनरुज्जीवन घडून आले.<ref>{{स्रोत पुस्तक |last1=Naik |first1=C.D |title=Thoughts and philosophy of Doctor B.R. Ambedkar |edition=First |year=2003 |publisher=Sarup & Sons |location=New Delhi |isbn=81-7625-418-5 |oclc=53950941 |page=12 |chapter=Buddhist Developments in East and West Since 1950: An Outline of World Buddhism and Ambedkarism Today in Nutshell}}</ref> आंबेडकर हे भारतातील ''निदर्शकांचे प्रतीक'' बनले आहेत. भारतातील राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या निदर्शनांमधील किंवा आंदोलनांमधील निदर्शनकर्ते आंबेडकरांची प्रतिमा हाती घेऊन त्याच्या नावाचा जयघोष करुन आपल्या मागण्या सादर करीत असतात.<ref>{{Cite web|url=https://time.com/5770511/india-protests-br-ambedkar/|title=As India’s Constitution Turns 70, Opposing Sides Fight Over Its Author’s Legacy|website=Time}}</ref> प्रामुख्याने दलितांचे प्रतीक समजले जाणारे आंबेडकर इतर मागासवर्गीयांचेही ([[ओबीसी]]ंचे) प्रतीक बनले आहेत. दलित व आदिवासीखेरीज इतर मागासवर्गीय, अल्पसंख्य, तसेच सवर्ण समाज सुद्धा आंबेडकरांना आपले प्रेरणास्रोत मानतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.dnaindia.com/india/report-why-only-dalit-icon-ambedkar-is-an-obc-icon-too-2204394|शीर्षक=Why only Dalit icon, Ambedkar is an OBC icon too|last=Srivastava|पहिले नाव=Kanchan|दिनांक=2016-04-21|संकेतस्थळ=DNA India|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref>
 
{{photomontage
महाराष्ट्राला तीन प्रमुख [[समाजसुधारक|समाजसुधारकांचा]] वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "[[फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र]]" असे म्हणतात.{{संदर्भ हवा}}
| photo1a = dr babasaheb ambedkar at home rajgriha – 1946.jpg
 
| photo1b = maharajah_of_kolhapur_1912.jpg
भारतात आणि इतरत्र अनेकदा त्यांना ''बाबासाहेब'' म्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय पिता" असा होय. कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=|pages=१३८|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=महाराष्ट्राचा समग्र इतिहास|last=कठारे|first=डॉ. अनिल|publisher=कल्पना प्रकाशन|year= २०१७|isbn=|location=नांदेड|page=६९०|language=मराठी}}</ref> आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर [[भीम जन्मभूमी]], [[भीम जयंती]], [[जय भीम]], भीम स्तंभ, [[भीम गीत]], [[भीम ध्वज]], [[भीम आर्मी]], भीम नगर, [[भीम ॲप]], भीम सैनिक, [[भीम गर्जना]] सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.<ref>{{cite web|url=https://www.loksatta.com/mumbai-news/ambedkri-flame-of-bhim-crowd-in-chaityabhoomi-1801336/|title=चैत्यभूमीवरील 'भीम'गर्दीत आंबेडकरी विचारांची ज्योत|date=7 December 2018|website=Loksatta|language=mr-IN|access-date=20 January 2020}}</ref> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/vishesh-news/shivshakti-bhimshakti-1115649/|शीर्षक=शिवशक्ती-भीमशक्ती : एक मृगजळ|दिनांक=2015-06-21|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> [[आंबेडकरवाद]]ी लोक एकमेकांना नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी "[[जय भीम]]" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरूवात [[एल.एन. हरदास]] यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम [[डिसेंबर २०|२० डिसेंबर]] [[इ.स. १९४१|१९४१]] पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.<ref>{{Cite book|last=Christophe|first=Jaffrelot|year=2005|title=Dr Ambedkar and untouchability: analysing and fighting caste|pages=154–155|isbn=978-1-85065-449-0|ISBN=978-1-85065-449-0|ref=harv}}</ref><ref>{{Cite book|last=Ramteke|first=P. T.|title=Jai Bhim che Janak Babu Hardas L. N.|language = mr}}</ref><ref>{{Cite web|last=Jamnadas|first=K.|title=Jai Bhim and Jai Hind|url=http://www.ambedkar.org/jamanadas/JaiBhim.htm}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/babu-hardas-l-n-still-neglected-251532|शीर्षक=कोण होते 'जयभीम'चे जनक? का अजूनही आहेत उपेक्षित? {{!}} eSakal|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref>
| photo1c = mphule.jpg
| photo1d =
| photo2a =
| photo2b =
| photo2c =
| photo2d =
| spacing = 1
| color_border = white
| color = white
| size = 480
| text = डॉ. बाबासाहेब आंबेडकर, [[राजर्षी शाहू महाराज]] व [[महात्मा जोतीराव फुले]]
| text_background = white
}}
महाराष्ट्राला तीन प्रमुख [[समाजसुधारक|समाजसुधारकांचा]] वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "[[फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र]]" असे म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/editorial/only-then-will-dream-maharashtra-shahu-phule-ambedkar-and-yashwantrao-chavan-happen/|title=maharashtra day: ...तरच शाहू, फुले, आंबेडकर अन् यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडेल|last=author/online-lokmat|date=2020-05-01|website=lokmat|language=mr-in|access-date=2020-08-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/editorial/samwad/phule-shahu-ambedkar-just-for-speech/articleshow/71461791.cms|title=‘फुले-शाहू-आंबेडकर’ भाषणापुरतेच!|website=maharashtra times|language=mr|access-date=2020-08-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2016/11/shahu-phule-aur-ambedkar-ke-bich-ki-mahatvpurn-kadi/|title=शाहू : फुले और आंबेडकर के बीच की महत्वपूर्ण कड़ी|last=धारा|first=lalitha dhara ललिता|date=2016-11-25|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-in|access-date=2020-08-05}}</ref> भारतात आणि इतरत्र अनेकदा त्यांना ''बाबासाहेब'' म्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय पिता" असा होय. कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=|pages=१३८|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=महाराष्ट्राचा समग्र इतिहास|last=कठारे|first=डॉ. अनिल|publisher=कल्पना प्रकाशन|year= २०१७|isbn=|location=नांदेड|page=६९०|language=मराठी}}</ref> आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर [[भीम जन्मभूमी]], [[भीम जयंती]], [[जय भीम]], भीम स्तंभ, [[भीम गीत]], [[भीम ध्वज]], [[भीम आर्मी]], भीम नगर, [[भीम ॲप]], भीम सैनिक, [[भीम गर्जना]] सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.<ref>{{cite web|url=https://www.loksatta.com/mumbai-news/ambedkri-flame-of-bhim-crowd-in-chaityabhoomi-1801336/|title=चैत्यभूमीवरील 'भीम'गर्दीत आंबेडकरी विचारांची ज्योत|date=7 December 2018|website=Loksatta|language=mr-IN|access-date=20 January 2020}}</ref> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/vishesh-news/shivshakti-bhimshakti-1115649/|शीर्षक=शिवशक्ती-भीमशक्ती : एक मृगजळ|दिनांक=2015-06-21|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> [[आंबेडकरवाद]]ी लोक एकमेकांना नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी "[[जय भीम]]" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरूवात [[एल.एन. हरदास]] यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम [[डिसेंबर २०|२० डिसेंबर]] [[इ.स. १९४१|१९४१]] पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.<ref>{{Cite book|last=Christophe|first=Jaffrelot|year=2005|title=Dr Ambedkar and untouchability: analysing and fighting caste|pages=154–155|isbn=978-1-85065-449-0|ISBN=978-1-85065-449-0|ref=harv}}</ref><ref>{{Cite book|last=Ramteke|first=P. T.|title=Jai Bhim che Janak Babu Hardas L. N.|language = mr}}</ref><ref>{{Cite web|last=Jamnadas|first=K.|title=Jai Bhim and Jai Hind|url=http://www.ambedkar.org/jamanadas/JaiBhim.htm}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/babu-hardas-l-n-still-neglected-251532|शीर्षक=कोण होते 'जयभीम'चे जनक? का अजूनही आहेत उपेक्षित? {{!}} eSakal|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref>
 
अनेक [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी|सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित]] आहेत. त्यापैकी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर]], [[आंबेडकर विद्यापीठ दिल्ली]], [[डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार]] आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय [[संसद भवन]]ाच्या मध्यवर्ती कक्षात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, संसद भवन|आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र]] लावण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://164.100.47.194/loksabha/writereaddata/our%20parliament/List%20of%20Statues%20and%20Portraits.htm|title=Lok Sabha|website=164.100.47.194|access-date=2020-07-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/dr_brambedkar.asp|title=Rajya Sabha|website=rajyasabha.nic.in|access-date=2020-07-14}}</ref>
३३,४१५

संपादने