"आर्किमिडीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev खूणपताका: Reverted |
असंबद्ध भाषांतर खूणपताका: Manual revert दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
[[चित्र:Domenico-Fetti Archimedes 1620.jpg|thumb|right|दोमेनिको फेत्ती याने चितारलेला आर्किमिडीज (इ.स. १६२०)]]
'''आर्किमिडीज''' ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: Αρχιμήδης) ([[इ.स.पू. २८७]] - [[इ.स.पू. २१२]]) हे प्राचीन [[ग्रीस|ग्रीक]] [[गणित|गणितज्ञ]], [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रज्ञ]], [[अभियंता]], [[संशोधक]] व [[खगोलशास्त्रज्ञ]] होते. भौतिकशास्त्रातील स्थितिकी या उपशाखेत व [[तरफ|तरफेच्या]] यंत्रणेवर, तसेच गणितातील [[घनफळ]], पॅराबोला इत्यादी विषयांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले. [[भूमिती]], [[यामिकी]] (प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणारे शास्त्र) व [[अभियांत्रिकी]] या त्रिविध क्षेत्रांत त्यांची महत्त्वाची कामगिरी आहे.
==जन्म व शिक्षण==
Line ३० ⟶ २३:
==मृत्यू==
==आर्किमिडीजच्या लिखानांचे संपादन==
|