"उडीद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो अजून माहिती वाढवली
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२:
 
उडीद डाळ भिजवून व वाटून फुगवल्यानंतर त्यात तयार होणारे [[बॅक्टेरिया]] आणि [[यीस्ट]] शरीराला आरोग्यदायी ठरतात. असे पदार्थ [[मेंदू]]साठी खुराक ठरतात. [[इडली]], [[डोसा]], मेदूवडय़ासारखे चविष्ट प्रकार उडदापासून बनवले जातात. उडदाचे पापड करतात.
 
उडीद डाळ खाण्याचे फायदे - [https://tarunmarathi.com/udid-daal-khanyache-fayde-marathi/ वाचा]
 
पांढरे कोड – उडीद वाटून ते कोड असलेल्या जागी चोळावेत.
 
==उडदापासून बनवले जाणारे पदार्थ==
<gallery>
Line २८ ⟶ ३३:
[[वर्ग:पाककलेमध्ये वापरले जाणारे पदार्थ]]
[[वर्ग:संदर्भ नसलेली पाने]]
 
== संदर्भ दुवे==
[https://tarunmarathi.com/udid-daal-khanyache-fayde-marathi/ उडीद डाळ खाण्याचे फायदे]
"https://mr.wikipedia.org/wiki/उडीद" पासून हुडकले