"जेम्स प्रिन्सेप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५:
जेम्स प्रिन्सेप ( [[जन्म]] : [[ऑगस्ट २०|२० ऑगस्ट]] [[इ.स. १७९९|१७९९]] - [[मृत्यू]] : [[एप्रिल २२|२२ एप्रिल]] [[इ.स. १८४०|१८४०]]) हे प्राचीन भारतीय लिपिशास्त्रज्ञ होते. [[ब्राम्ही लिपी|ब्राह्मी]] लिपी आणि [[खरोष्ठी लिपी|खरोष्टी]] लिपी ह्या जुन्या लिप्यांच्या वाचनाचे संकेत त्या काळी लुप्त झाले होते. अशा वेळी ह्या लिप्यांमागील संकेतांची उकल प्रथमतः जेम्स प्रिन्सेप यांनीच केला. त्यामुळे ह्या लिप्यांतील मजकुराचे वाचन करणे शक्य झाले.
 
==संदर्भसूची==
* {{cite book
|last1= प्रिन्सेप
Line १०० ⟶ १०१:
|pages=
|ref= }}
 
[[वर्ग:भारतीय शास्त्रज्ञ]]
[[वर्ग:भाषा संकेत]]
[[वर्ग:इ.स. १७९९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८४० मधील मृत्यू]]