"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
अहमदनगर, नाशिक, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात महादेव कोळी समाजाचे प्रामुख्याने वास्तव्य आहे. महादेव कोळी समाज हा पूर्वीपासून जंगलाजवळ आणि नदी-खोरे यांच्या दऱ्याखोऱ्यात वसलेला आहे. महादेव कोळी समाज ज्या भागात राहतो त्याला मावळ,नहेर,डांगण असे म्हणले जाते. कोकणात देखील मोठ्या प्रमाणात या समाजाची वस्ती आहे.
महादेव कोळी समाजाचे गावे ही सलग आणि सारखे असतात. यांच्या गावातील वस्ती ह्या एकरूप असतात. घरे ही कौलरू आणि दगड, विटा, माती यांनी तयार केलेली असतात. या समाजात सालोख्याचे वातावरण नेहमी दिसते.महादेव कोळी ज्या प्रदेशात राहत असे त्यास पूर्वीस कोळवण असे संबोधले जात असे. कोळवण म्हणजे कोळ्यांचे वन किंवा कोळ्यांचे रान होय.याचाच अर्थ महादेव कोळयांची वस्ती प्रामुख्याने दऱ्याखोऱ्यात असे म्हणून त्यांना 'डोंगर कोळी' असे देखील म्हणत.
 
==उपजीविका व व्यवसाय==