"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: सुचालन साचे काढले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
==वस्तीस्थान==
==वसतीस्थान==
 
महादेव कोळी समाजाचे मूळ वस्तीस्थान हे सह्याद्री पर्वतरांग आहे. महादेव कोळी समाजाचे लोक हे बालाघाट आणि महादेव डोंगर रांगेतून हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आले. असे कॅप्टन मँकीटोश यांनी केलेल्या लेखणात म्हणलं आहे. त्यांची देवदेवता आणि गोत्र हे जुन्नर परिसरात मोठया प्रमाणात आहे त्यामुळेच महादेव कोळी समाजाचे पहिले वस्तीस्थान येथेच होते.
 
सह्रयाद्रीच्या पूर्व भागात मुळशी नदीपासून ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंतसुरगाणापर्यंत जवळपास १२०120 मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे. आजच्या काळात पुणे, ठाणे,
 
अहमदनगर, नाशिक, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात महादेव कोळी समाजाचे प्रामुख्याने वास्तव्य आहे. महादेव कोळी समाज हा पूर्वीपासून जंगलाजवळ आणि नदी-खोरे यांच्या दऱ्याखोऱ्यात वसलेला आहे. महादेव कोळी समाज ज्या भागात राहतो त्याला मावळ,नहेर,डांगण असे म्हणले जाते. कोकणात देखील मोठ्या प्रमाणात या समाजाची वस्ती आहे.
सह्रयाद्रीच्या पूर्व भागात मुळशी नदीपासून ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे.
 
महादेव कोळी समाजाचे गावे ही सलग आणि सारखे असतात. यांच्या गावातील वस्ती ह्या एकरूप असतात. घरे ही कौलरू आणि दगड, विटा, माती यांनी तयार केलेली असतात. या समाजात सालोख्याचे वातावरण नेहमी दिसते.
आदिवासी कोळी महादेव फक्त सह्याद्री मध्ये तसेच पुणे,नाशिक,अहमदनगर,ठाणे ह्याच जिल्ह्यामध्ये आहे.हि जमात उत्तर क्षेत्रात जव्हार भागातही ही जमात आढळते.जव्हार चे राजे हे कोळी महादेव जमातीचे होते.महादेव कोळी या जमातीचे वास्तव्य जास्त आणि मोजकेच आढळते अपवाद जे फक्त आपल राहत घर सोडून नोकरी करीता बाहेर गेले. तसे मूळ गाव सोडून कायमचे कोणीही स्थलांतरीत झालेच्या नोंदी बोटावर मोजन्या इतक्या आहेत. जव्हार मोखाडा या परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महादेव कोळी ही जमात आढळून येते त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा दिंडोरी या तालुक्यांमध्ये देखील महादेव कोळी या जमातीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसते ब्रिटिश काळामध्ये महाराष्ट्र मध्ये कोळ्यांचे उठाव घडून आले 1828 ते 1848 या काळामध्ये कोळी महादेव समाजाने इंग्रजांच्या विरोधात उठाव केले या उठाव मध्ये इंग्रजांना हे उठाव सहजासहजी मोडून काढता आले नाहीत या उठावासाठी इंग्रजांना मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा स्टेट मधील राजे भगवंतराव नीलकंठराव पवार यांनी या काळामध्ये कोळ्यांच्या उठावाचे नेतृत्व केले व कोळ्यांचा उठावला मोठा पाठिंबाही दिला या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातील हरसुल याठिकाणी महादेव कोळी जमातीने इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केले दंगल घडवून आणली हे उठाव मोठ्या शर्तीने ब्रिटिशांना शमवावे लागले, मोडून काढावे लागले यावेळी या बंडाचे नेतृत्व करणाऱ्या भगवंतराव निळकंठराव पवार यांना सरकारने फाशीची शिक्षा सुनावली.
 
 
 
१९५० पूर्वीच्या नोंदी ह्या Aboriginal, Aborigines Hill Tribes, Forest Tribes, Primitive tribes, Tribal animists ,People Having a tribal form of religion या सदराखाली घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे च आदिवासी कोळी महादेव,राज कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आहेत हे सिद्ध होत नाही, कारण इथे नमूद केले होते की हिंदू आणि जैन तसे पाहता १९५० च्या नोंदी या डोंगरी कोळी, राजे कोळी अश्या आहेत त्यामुळे फक्त कोळी आणि महादेव कोळी यात खूप फरक आहे.
 
१९५० पूर्वीच्या  नोंदी ह्या Aboriginal, Aborigines Hill  Tribes, Forest  Tribes, Primitive tribes,  Tribal animists ,People Having a tribal form of religion  या सदराखाली   घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे च आदिवासी कोळी महादेव,राज कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी,आहेत हे सिद्ध होत नाही कारण इथे नमूद केले होते की हिंदू आणि जैन तसे पाहता १९५० च्या नोंदी या डोंगरी कोळी, राजे कोळी अश्या आहेत त्यामुळे फक्त कोळी आणि महादेव कोळी यात फरक आहे.
 
===संकलकाचे निवेदन===
 
आदिवासी कोळी महादेव सह्याद्री पर्वतामध्ये तसेच पुणे,नाशिक,अहमदनगर,ठाणे मध्येच आहेत. सह्याद्रीमध्ये असणारे महादेव कोळी, यांची बोलीभाषा, देव, रूढी परंपरा, लग्न पद्धती, जन्म मृत्यू पद्धती स्थळ व काळपरत्वे या सर्व गोष्टी वेगळ्या आहेत. कोळी महादेव जमातीबाबत कृपया आपण चुकीची माहिती पसरवू नये हि विनंती.
 
==उपजीविका व व्यवसाय==