"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ६००:
 
आपण सर्व जण गेल्या वर्षभराहून अधिक काळ कोविडच्या साथीमुळे अवघड परिस्थितीतून जात आहोत. या कठीण प्रसंगात विकी सदस्यांना एक सहाय्य योजना सीआईएस तर्फे राबविण्यात येत आहे. यामध्ये सुरक्षा संच, लसीकरण खर्च तसेच समुपदेशन सेवा देण्याचे योजले आहे. या योजनेचे अधिक तपशील पाहण्यासाठी पुढील दुवे उघडा –
* मेटावरील मुख्य पान – https://meta.wikimedia.org/wiki/COVID-19_support_for_Wikimedians/India
* नेहमी विचारले जाणारे प्रश्न/शंका - https://meta.wikimedia.org/wiki/COVID-19_support_for_Wikimedians/India/FAQ
* सदस्याने भरावयाचा अर्ज – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScYcjEeuT7vUxP3NJg7KfIiZaude9IXLyCagsDarTx11J4ymA/viewform
तरी इच्छुक सदस्यांनी वरील अर्ज लवकरात लवकर भरावा ही विनंती. इतर शंका, सूचना इ. साठी wmwm@cis-india.org वर अवश्य संपर्क साधावा ही विनंती.
[[सदस्य:Subodh (CIS-A2K)|Subodh (CIS-A2K)]] ([[सदस्य चर्चा:Subodh (CIS-A2K)|चर्चा]]) १०:३०, ४ मे २०२१ (IST)