"झक मारणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो मजकूर विस्तार आणि संदर्भ जोडला
ओळ १:
'''झक मारणे''' हा मराठी भाषेत नेहमीच्या वापरात असणारा शब्द असून तो असभ्य मानला जातो. त्याचा अर्थ 'वेळ वाया घालविणे', असा केला जातो. मूळ शब्द 'झक्' असा असून वाक्प्रचारात 'झक' असा होतो.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार|last=मराठे|first=अश्विनीकुमार दत्तात्रेय|publisher=ग्रंथाली प्रकाशन, मुंबई २८, ग्रंथाली प्रकाशन क्रमांक ४|year=२०१२|isbn=|location=मुंबई|pages=०४}}</ref> हिंदीत "झक मारना" असे म्हंटले जाते. त्याचा साधारण शुद्ध रूप "झख मारना" असे होते.
 
== अर्थ ==
'झक्' चा अर्थ [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]] भाषेतील 'झष' म्हणजे मासा, याच्याशी जोडला जातो. आणि 'झक' मारणे म्हणजे मासे मारणे, असे गृहीत धरून त्याचा अर्थ 'निरर्थक उद्योग करणे, असा केला जातो. पण असा अर्थ लावणे, ही एक मोठी चूक आहे, कारण मासे मारणे हा उपजीविकेचा उद्योग आहे, तो निरर्थक उद्योग नाही, असे मत मराठीतील 'असभ्य म्हणी व [[मराठी वाक्प्रचार|वाक्प्रचार]]' विषयाचे अभ्यासक अ. द. मराठे यांनी व्यक्त केले आहे.<ref name=":0" /> "झक" हा एक [[पर्शियन भाषा|पर्शियन]] शब्द असून त्याचा अर्थ 'मासा' असा होतो, असे काहीजणांचे म्हणणे आहे.[https://hi.quora.com/%E0%A4%9D%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B9%E0%A5%88]
 
=== विस्तारित अर्थ ===
ओळ ९:
त्याचप्रमाणे दिपविणारा प्रकाश, झक्क, भपकेदार, चकचकीत, झगझगीत, लख्ख, झक्क, भपकेदार, चकचकीत, वाईट गोष्ट, निंद्यकर्म, मूर्खपणा, पागलपणा, दुखवणे, फसवणे असेही अर्थ होऊ शकतात.[https://www.transliteral.org/dictionary/%e0%a4%9d%e0%a4%95/word]
 
इच्छा नसतानाही एखादे काम नाईलाज म्हणून करणे ,भीक मागणे, नाईलाज म्हणून हात चोळीत बसणे, भीक मागणे, बोंबलत राहणे (जसे की "मागे दौलत किल्ले स्वामींचे स्वामी घेतील. कर्जदार झक मारीत राहतील), झक मारून झुणका खाणे, मूर्खपणा करणे. झकचे आणखीही ग्राम्य अर्थ आहेत किंवा संदर्भानुसार होतात. झक मारून झुणका खाणे, असाही वाक्प्रचार काही ठिकाणी केला जातो.
 
=== 'मारणे' हे क्रियापद जोडल्यास होणारे अर्थ ===
"https://mr.wikipedia.org/wiki/झक_मारणे" पासून हुडकले