"झक मारणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मजकूर पुनर्रचना ~~~~ व विस्तार केला
ओळ १२:
 
=== 'मारणे' हे क्रियापद जोडल्यास होणारे अर्थ ===
मराठे यांच्या मते 'भरकट' या अर्थी 'झक' हे नाम आहे. त्यलात्या नामाला 'मारणे' हे क्रियापद चिकटवले आहे. त्यापासून 'झक मारणे' असा पूर्ण वाक्प्रचार बनतो. 'झक' ला 'मारणे' हे क्रियाविशेषण जोडण्यामागे 'महाराष्ट्राचा लढवय्येपणा' हे कारण आहे. मराठे गेल्या तीनशे वर्षांपासून अनेक प्रकारची युद्धे करीत आले आहेत, ती व्यापक मारामारीच होती. त्यामुळे 'झक मारणे' असा वाक्प्रचार रूढ झाला असावा.
 
'<nowiki/>'''मारणे'''' हा अशिष्ट शब्द समजला जातो; तो 'झक' ला जोडल्यास साधारणतः पुढील किमान [https://www.transliteral.org/dictionary/%e0%a4%9d%e0%a4%95/word] अर्थ निष्पन्न होतात:
 
# ढोबळ चूक करणे; मूर्खाप्रमाणे वागणे.
# निंद्यकर्म, व्यभिचार इ. करणे;.
#लोकसंप्रदायाविरुद्ध वागणे, जसे की "तो आईबापाचे ऐकत नाही, झक मारतो."
# 'करु नये ती गोष्ट केली' असे कबूल करणे किंवा कबूल करून तिच्याबद्दलचा दोष स्वीकारणे. जसे की "मी तुझ्या कारभारात/भानगडीत पडलो, झक मारली."
 
"https://mr.wikipedia.org/wiki/झक_मारणे" पासून हुडकले