"व्यंजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Rohit Dudhe (चर्चा) यांनी केलेले बदल Nikade CK यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४७:
* '''[[तालव्य]]''' - जिभेचा स्पर्श वरील हिरडीवर होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण, जसे इ, च्, छ्, ज्, झ्, ञ्, य्‌, श्. इचुयशानां तालुः।
* '''[[मूर्धन्य]]''' - जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण, जसे - ऋ, ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, र्‌, ष्, ळ्‌. ऋटुरषाणां मूर्ध:।
* '''[[दन्त्य]]''' - जिभेचा दातांना स्पर्श झाल्यावर निर्माण होणारे वर्ण, जसे - ल्, त्, थ्, द्, ध्, न्, ल्‌, स्. लुतुलसानां दन्त:।
* '''[[ओष्ठ्य]]''' - दोन्ही ओठांमधून निर्माण होणारे वर्ण, जसे - उ, ओ, औ, प्, फ्, ब्, भ्, म्, उपध्मानीय ('कःपदार्थ'मधले विसर्गसदृश अक्षर) उपूपध्मानीयां ओष्ठ:।
 
"https://mr.wikipedia.org/wiki/व्यंजन" पासून हुडकले