"रितेश देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 49.32.189.180 (चर्चा) यांनी केलेले बदल 49.32.184.91 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २:
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = रितेश देशमुख
| image1चित्र = Ritesh.jpg
{{multiple image
| चित्र_रुंदी = 300px
| image1 = Ritesh.jpg
| चित्र_title = रितेश देशमुख
| image2 = Riteish Deshmukh.jpg
| image3 = Riteish Deshmukh at the Promotion of 'Kyaa Super Kool Hain Hum' 06.jpg
| image4 = Riteish Deshmukh Kyaa Super Kool Hain Hum' team at 98.3 FM Radio Mirchi 06.jpg
| image5 = Riteish Deshmukh at Sympulse 2010.jpg
}}
| पूर्ण_नाव = रितेश विलासराव देशमुख
| जन्म_दिनांक ={{जन्म दिनांक आणि वय|1978|12|17}}
Line ३२ ⟶ २८:
| तळटिपा =
}}
'''रितेश देशमुख''' (जन्म: १७ डिसेंबर १९७८) हे [[हिंदी चित्रपटसृष्टी|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] एक [[अभिनेत्री|अभिनेता]] आहेत तसेच ते भारतीय वास्तुकार आणि निर्माता देखिल आहेत. रितेश महाराष्ट्राचे माजी [[मुख्यमंत्री]] [[विलासराव देशमुख]] यांचे दुसरे सुपुत्र आहेत. २००३ सालच्या चित्रपट [[तुझे मेरी कसम]]द्वारे रितेश यांनी [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून अनेक लहान-मोठ्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला [[मस्ती]] या चित्रपटापासून त्यांना व्यापारीदृष्ट्या यश मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी ''क्या कूल है हम'',''ब्लफमास्टर'',''मालामाल विकली'',''हे बेबी'',''धमाल'',''दे ताली'',''हाउसफुल'',''डबल धमाल'',''तेरे नाल लव हो गया'',''हाउसफुल२'',''क्या सुपर कुल है हम'',''ग्रॅंड मस्ती'' अशा यशस्वी चित्रपटांत त्यांनी काम केले. रितेश यांनी आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मध्यंतरी आलेल्या काही सिनेमांद्वारे ''विनोदी कलाकार'' अशी त्यांची ओळख निर्माण झाली. रितेश यांनी २०१४ मध्ये आलेल्या [[एक विलन]] चित्रपटात प्रथमच नकरात्मक भूमिका साकारली व ती प्रचंड लोकप्रिय ठरली.
 
त्यानंतर त्यांनी ''क्या कूल है हम'',''ब्लफमास्टर'',''मालामाल विकली'',''हे बेबी'',''धमाल'',''दे ताली'',''हाउसफुल'',''डबल धमाल'',''तेरे नाल लव हो गया'',''हाउसफुल२'',''क्या सुपर कुल है हम'',''ग्रॅंड मस्ती'' अशा यशस्वी चित्रपटांत त्यांनी काम केले. रितेश यांनी आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मध्यंतरी आलेल्या काही सिनेमांद्वारे ''विनोदी कलाकार'' अशी त्यांची ओळख निर्माण झाली. रितेश यांनी २०१४ मध्ये आलेल्या [[एक विलन]] चित्रपटात प्रथमच नकरात्मक भूमिका साकारली व ती प्रचंड लोकप्रिय ठरली.
जानेवारी २०१३ मध्ये रितेश यांनी पहिल्यांदाच [[बालक-पालक]] ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.
२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या [[लई भारी]] चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
चित्रपटांसोबतच रितेश यांनी अनेक पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचलन देखील केले आहे. रितेश यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक मोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकन व पुरस्कार रितेश यांनी पटकावले आहेत. अभिनयाशिवाय, सेलेब्रिटि [[क्रिकेट]] लीग मधील 'वीर मराठी' नावाचा संघ त्यांचा आहे तसेच ते या संघाचे कर्णधार देखील आहेत. २०१८ ला लय भारी चित्रपट काम.
 
अभिनयाशिवाय, सेलेब्रिटि [[क्रिकेट]] लीग मधील 'वीर मराठी' नावाचा संघ त्यांचा आहे तसेच ते या संघाचे कर्णधार देखील आहेत. २०१८ ला लय भारी चित्रपट काम.
२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या [[लई भारी]] चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
चित्रपटांसोबतच रितेश यांनी अनेक पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचलन देखील केले आहे. रितेश यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक मोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकन व पुरस्कार रितेश यांनी पटकावले आहेत. अभिनयाशिवाय, सेलेब्रिटि [[क्रिकेट]] लीग मधील 'वीर मराठी' नावाचा संघ त्यांचा आहे तसेच ते या संघाचे कर्णधार देखील आहेत. २०१८ ला लय भारी चित्रपट काम.
 
==जीवन==