"झक मारणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎विस्तारित अर्थ: मजकूर विस्तार केला व दुवा जोडला ~~~~
मजकूर विस्तार केला ~~~~
ओळ ७:
मराठे यांच्या मते<ref name=":0" />, [[शेख महंमद]] यांच्या '[[योगसंग्राम]]' या ग्रंथात 'झकणे' हे क्रियापद वापरले आहे. त्याचा अर्थ मार्ग चुकणे, भरकटणे असा होतो. 'भरकट' या अर्थी 'झक' हे नाम आहे. या 'मारणे' हे क्रियापद चिकटवण्याचे कारण महाराष्ट्राचा लढवय्येपणा आहे. झक्' मारीत जा म्हणजे 'भरकटत राहा, किंवा झक् मारली आणि मुंबई पाहिली म्हणजे 'निर्णय चुकला, असा अर्थ होतो.
 
त्याचप्रमाणे दिपविणारा प्रकाश, झक्क, भपकेदार, चकचकीत, झगझगीत, लख्ख, झक्क, भपकेदार, चकचकीत, झगझगीत,वाईट गोष्ट, निंद्यकर्म, मूर्खपणा, पागलपणा, दुखविणें, फसविणें असेही अर्थ होऊ शकतात.[https://www.transliteral.org/dictionary/%e0%a4%9d%e0%a4%95/word]
 
=== '''मारणे हे क्रियापद जोडल्यास होणारे अर्थ''' ===
'''मारणें''' हा अशिष्ट शब्द समजला जातो; तो 'झक' ला जोडल्यास पुढील अर्थ होतात : १. ढोबळ चूक करणे ; मूर्खाप्रमाणें वागणें . २ निंद्यकर्म , व्यभिचार इ० करणें ; लोकसंप्रदायाविरुध्द वागणें, जसे की "तो आईबापांचें ऐकत नाहीं, झक मारतो". ३. 'करु नये ती गोष्ट केली' असें कबूल करणें किंवा कबूल करून तिच्याबद्दलचा दोष स्वीकारणे. जस की "मी तुझ्या कारभारांत पडलों, झक मारली" .
 
'''एखादी''' '''गोष्ट''' '''झक''' '''मारीत''' ''',''' '''झकत''' '''करणें''' ''',''' '''झक्कत''' '''करणें''' ''',''' '''झकत''' '''जाणें''' ''',''' '''झक्कत''' '''जाणें''' ''',''' '''झकत''' '''देणें''' ''',''' '''झक्कत''' '''देणें''' ''',''' '''झकत''' '''येणें''' ''',''' '''झक्कत''' '''येणें''' - इच्छा नसतांहि नाईलाज म्हणून करणें - जाणें '''झकमारीत''' '''राहणें''' - भीक मागणें ; नाइलाज म्हणून हात चोळीत बसणें ; बोंबलत राहणें . जसे की "मागें दौलत किल्ले स्वामींचे स्वामी घेतील. कर्जदार झक मारीत राहतील". '''झक''' '''मारून''' '''झुणका''' '''खाणें''' - ( क . ) झकमारणें ; मूर्खपणा करणें. झकचे आणखीहि ग्राम्य अर्थ आहेत .
 
=== मराठीतील उपयोग ===
"https://mr.wikipedia.org/wiki/झक_मारणे" पासून हुडकले