"झक मारणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
झक मारणे नवीन पान निर्माण केले
 
छो उपविभाग जोडला ~~~~
ओळ ३:
== अर्थ ==
'झक्' चा अर्थ संस्कृत भाषेतील 'झष' म्हणजे मासा, याच्याशी जोडला जातो. आणि मासे मारणे असे गृहीत धरून त्याचा अर्थ 'निरर्थक उद्योग करणे, असा केला जातो, ही एक मोठी चूक असून 'मासा' हा शब्द पुल्लिंगी आहे आणि मासे मारणे हा उपजीविकेचा उद्योग आहे, असे मत संपादक - अभ्यासक अ. द. मराठे यांनी व्यक्त केले आहे.<ref name=":0" />
 
=== संदर्भ ===
"https://mr.wikipedia.org/wiki/झक_मारणे" पासून हुडकले