"मल्हार कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आडनाव जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''मल्हार कोळी''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक समाज आहे. ह्या समाजातील लोक मल्हारीचे भक्त असल्यामुळे त्यांना हे नाव पडले. यांना '''पानभरी कोळी''' असेही म्हणतात. हे नाव त्यांच्या पाणी भरण्याच्या कामावरून पडले असावे. हे [[ठाणे]],[[पालघर ]], [[मुंबई]] व देशावर आढळतात. यांच्यात भोईर, जाधव,तुंबडा, हाडल,तांडेल,मातेरा, सुतार, केरव, लांग, पोवार, शरणपाद, शेलार, बुंधे,सोज्वळ,सातवी,ठाकरे,वावरे आणि वेखंडे ही आडनावे आढळतात. [[पंढरपूर|पंढरपुराजवळ]] हे मल्हार कोळी येसकर (वेसकर) नाव लावतात. [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातील]] मल्हार कोळ्यांपैकी बरेचजण शेती करतात.हे लोक मराठेशाहीत [[सिंहगड]], [[तोरणा]] व [[राजगड]] यांचे वंशपरंपरागत रक्षक (गडकरी) होते. ठाणे जिल्ह्यात अनेक मल्हार कोळी कुणब्यांत समाविष्ट झाले. १९६१ च्या शिरगणतीप्रमाणे यांची लोकसंख्या ८९,०४७ होती.
 
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]