"खेड तालुका (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नविन
No edit summary
ओळ ३१:
शिंगी शिखर यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो.
 
गडद गावात पुरातन अशी दु्र्गेश्वर लेणी आहे. सदरची लेणी अती दुर्गम भागांत आहे ही लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिदेव यांचे स्वयंभू स्थान आहे.
 
भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी येथे तर भामा नदीवर आसखेड येथे धरण आहेत.
 
==तालुक्यातील गावे==