"खेड तालुका (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नविन
नविन
ओळ २७:
'''खेड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते '''राजगुरुनगर''' असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे.
 
भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर शिंगी,कुंढेश्वरकुंडेश्वर,वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत.
 
शिंगी शिखर यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो.
 
गडद गावात पुरातन अशी दु्र्गेश्वर लेणी आहे. सदरची लेणी अती दुर्गम भागांत आहे ही लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते.
 
भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर तर भामा नदीवर आसखेड येथे धरण आहेत.
 
==तालुक्यातील गावे==
==पार्श्वभूमी==