"हनुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
अनावश्यक मजकूर
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३९:
हनुमान हा [[सप्तचिरंजीव|सप्त चिरंजीवांपैकी]] एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात. या माहितीच्या आधाराने कवी [[तुलसीदास]]ाने मारुतीला शोधून काढले.
 
मारुतीचा उल्लेख महाभारतातदेखील येतो. तो महाभारताच्या युद्धात दरम्यान अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होता.
 
 
.'''हनुमानाचा पाळणा....'''
 
बाळा जो जो रे,कुळभूषणा। केसरीच्या नंदना।
 
शांत हो बाळा,हनुमाना‌ । अंजनीच्यानंदना।।धृ
 
 
पाळणा बांधिला,किष्किंधेसी।केसरीचे वंशी।
 
पुत्र जन्मला, कपि वंशी। अंजनीचे कुशी।।१।।
 
हालवी अंजनी, सुंदरी। धरूनी राम नामाची दोरी।
 
पुष्पे वर्षिली,सुरवरी।गर्जती जयजयकारी।।२।।
 
श्रीराम सेवका,आंजनेया। निद्रा करी बा सखया।।
 
तुजवर कुरवंडी,करुनिया।ओवाळीनआपुली काया।।३।।
 
घेउनी वानराचा, अवतार ।व्यापिले चराचर ।
 
श्री हनुमान, साक्षात शंकर। रुद्राचा अवतार।।४।।
 
राम भजन ,गायक ।गायिले अलौकिक।
 
धन्य जाहला , रामसेवक। वानर नायक।।५।।
 
 
राम रूपी, लीन झाला। श्री राम चरणी बैसला।
 
विठ्ठलसुते ,विनविला। पाळणा गायिला।।७।।
 
आशीष विठ्ठल देशपांडे
 
नी
 
 
 
 
 
 
 
ुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुु
 
 
 
==जन्मतिथी==
"https://mr.wikipedia.org/wiki/हनुमान" पासून हुडकले