"रमाबाई भिमराव आंबेडकर (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४:
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| निर्मिती वर्ष = २०११२०१०
| भाषा = मराठी
| इतर भाषा = हिंदी
ओळ २७:
| विशेष दृक्परिणाम =
| प्रमुख कलाकार = [[निशा परुलेकर]], [[अनिल सूतार]], [[अनूया बाम]], [[अमेय पोतदार]], [[आर.जी. पवार]], [[कोमल आपके]], [[खूशी रावराणे]]
| प्रदर्शन_तारिख = जानेवारीनोव्हेंबर २०११२०१०
| वितरक=
| अवधी =
ओळ ३८:
| amg_id =
}}
'''रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)''' हा [[इ.स. २०११२०१०]] मध्ये [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या जीवनावर दिग्दर्शक प्रकाश आ. जाधव यांनी बनवलेला [[मराठी]] चित्रपट आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=http://marathi.webdunia.com/article/marathi-film-stars/%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-110100100010_1.htm|title=रमाबाई आंबेडकरांवर मराठीत चित्रपट|last=वेबदुनिया|access-date=2018-05-09|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.marathifilmdata.com/chitrapat/ramabai-bhimrao-ambedkar-ramai/|title=रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) - मराठी चित्रपट सूची|work=मराठी चित्रपट सूची|access-date=2018-05-09|language=en-US}}</ref> रमाईंच्या जीवनावर बनवलेला हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. रमाबाईची भूमिका अभिनेत्री [[निशा परुलेकर]] यांनी साकारली आहे.
 
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवऱ्या बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबांना लंडनला पाठवणाऱ्या रमाबाईंबद्दल जास्त लोकांना माहिती नाही. त्यांची ही महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून [[बॉलीवुड]]चे प्रख्यात संकलक [[प्रकाश जाधव]] यांनी संपूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर रमाबाई भीमराव आंबेडकर (रमाई) हा चित्रपट तयार केला आहे. रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावरील हा चित्रपट उत्कृष्ट व्हावा म्हणून याचे डॉल्बी रेकॉडिंग केले असून हा चित्रपट मद्रासला डॉल्बी सिस्टमसाठी पाठवला गेला आहे.