"विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
ओळ १२३:
 
असे दिसून येत आहे की, सदस्य, [[सदस्य:संगीता व्यंकटराव मोरे]] विशिष्ट व्यक्तींची जाहिरात करत आहेत. बहुतांश लेख हे त्यांच्याकडे पुस्तक प्रकाशित करणाऱ्याच्या नावाचे असावेत. [[सदस्य:Goresm|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे 💬</span>''']] २३:५८, २२ फेब्रुवारी २०२१ (IST)
 
== तुषार रायते या लेखनाबाबत ==
 
नमस्कार, मी विकीपेडीया माहितगार.
 
मी सध्या [[तुषार रायते]] यांच्या पानाचे लेखन करत आहे. पण अभय नातू यांनी "उल्लेखनीयता रद्दीकरण" व "लवकर वगऴावे" हा साचा पानावर चढविला आहे. बरेच इंग्रजी माध्यमामध्ये प्रकाशित झालेलं संदर्भ मी दिले आहेत. तरी माझी आपणास विनंती आहे की संदर्भ तपासून या लेखास परवानगी द्यावी आणि त्यावरी असलेली सूचना रद्द करावी.
 
माझ्या लेखनात थोड्या व्याकरणाच्या चुका असू शकतात पण आपण मदत केल्यास त्या सुधारून मराठी विकिपीडियाला आपण अधिक उत्तम बनवू शकतो
 
तरी अनेक इंग्रजी माध्यमांनी त्यांच्या संदर्भात प्रकाशित केलेल्या लेखनाचा संदर्भ दे देत आहे, कृपया मदत करावी
 
*https://www.aninews.in/news/business/business/nextgendigihub-academy-a-digital-marketing-hub-for-budding-aspirants-in-the-rural20210326164231/
*https://www.dnaindia.com/technology/report-nextgendigihub-lends-a-hand-in-developing-rural-india-digitally-2885687
*https://businessconnectindia.in/lounge-interviews/nextgendigihub
*http://dhunt.in/c5wZV
*https://www.startupindiamagazine.com/tushar-rayate-digihub
*https://english.lokmat.com/business/nextgendigihub-academy-a-digital-marketing-hub-for-budding-aspirants-in-the-rural/
*https://www.deccanherald.com/brandspot/pr-spot/tushar-rayate-the-mind-behind-rural-digital-marketing-platform-nextgendigihub-974144.html
*https://www.thebharatexpressnews.com/nextgendigihub-contributes-to-digital-development-in-rural-india/
*https://www.mid-day.com/lifestyle/infotainment/article/tushar-rayate-transforming-the-rural-atmosphere-with-nextgendigihub-23168794
*https://www.zee5.com/zee5news/nextgendigihub-academy-a-digital-marketing-hub-for-budding-aspirants-in-the-rural
१०

संपादने