"शल्यचिकित्सा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1681343 by Billinghurst on 2019-04-25T09:38:29Z
File
ओळ १:
[[चित्र:Chirurgen.jpg|इवलेसे]]
शरीरशास्त्रामध्ये रोगचिकित्सेकरिता दोन पध्दतीचा अवलंब केला जातो. त्यात मुख्यतः कायचिकित्सा (इंग्लिश: Medicine) व शल्यचिकित्सा (इंग्लिश: Surgery) यांचा समावेश होत असतो. यात कायचिकित्सेमध्ये औषधांचा वापर करून उपचार केला जातो. शल्यचिकित्सेमध्ये शस्त्रांचा वापर करून शारिरीक अंगाच्या आजारांचे किंवा जखम यांच्यावर उपचार केले जातात.