"खेड तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२०८ बाइट्सची भर घातली ,  १९ दिवसांपूर्वी
नविन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
(नविन)
 
'''खेड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते '''राजगुरुनगर''' असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे.
 
भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर शिंगी,कुंढेश्वर,वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत.
==तालुक्यातील गावे==
==पार्श्वभूमी==
अनामिक सदस्य