"सत्यपाल चिंचोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: जिवन → जीवन using AWB
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: संपुर्ण → संपूर्ण using AWB
ओळ ७८:
समाजप्रबोधनकार पुरस्कार २०१६,संत चोखा मेळा पुरस्कार २०१८
 
आपन इतरांच्या बाबतीत चांगल केल कि आपल्याही बाबतित असच काहीस घडत असत यात कसलिच शंका नाही.आपल्या माध्यमातून गेल्या ५ दशकांपासुन समाजप्रबोधनाचा विचार जनमानसात पेरल्या जातोय व त्यातून प्रेरणा घेत कित्येक प्रबोधनकार निर्माण झालेत.हे केवळ आपल्यामुळे महाराज... १६ मे २०१७ हा दिवस ज्या दिवशी संपुर्णसंपूर्ण महाराष्ट्रात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली सत्यपाल महाराजांवर "प्राणघातक हमला" झालाय..! इतकं ऐकताच सबंध महाराष्ट्र पेटला त्याच्या निषेधार्थ कित्येक मोर्चे अवघ्या महाराष्ट्रात निघाले. एवढा प्राणघातक हल्ला होवुन आपण मारेकऱ्याला मोठ्या मनाने माफ केलत हा आपला मायाळु स्वभाव समाजातील प्रत्येक व्यक्ती बद्दल असलेलं आपल प्रेम यातुन दिसून आलं.हल्ला करणारा हा सुद्धा एक माणूसच आहे समाजात सर्व विचार एकसारखा नसतो हा आपला दृष्टिकोन खरोखर पूजनीय आहे.हल्ला झाल्यावर तुम्हाला पोलीस संरक्षण मिळावं म्हणून काही लोकांनी आग्रह धरला पण आपण तितक्याच नम्रतेने ते नाकारलं कारण मी समाजासाठी जगलो आणि समाजासाठी मरणार मला संरक्षण नको पन माझ्या प्रबोधन करणाऱ्या लेकरांच्या जिवाला धोका नसो हि सतत काळजी.* एवढा हल्ला होवुनही आपन सुखरुप आहात आपला पुणर्जन्म हे या महाराष्ट्राच भाग्य कारण हजारोंच्या मेंदुवर एकाच क्षणी प्रबोधनाचा वार करणारा हा एकच *"प्रबोधनकार"* ते म्हणजेच सप्तखंजेरि जनक सत्यपाल महाराज" लोकासांठी नव्हे तर माझ्या स्वतःसाठी किर्तन करतोय अस जरी आपण म्हणत असाल तरी याच प्रबोधनाने कित्येकांच जीवन बदलय...
 
चित्रपटातल्या हिरोंच वय झाल कि त्यांना कोणी विचारत नाही पण आपण पडद्या वरचे नाही तर रिअल हिरो आहात.