"अराजकता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: संपुर्ण → संपूर्ण using AWB
ओळ २:
'''अराजकता''' ही अशी एक [[राजकीय विचारधारा]] आहे ज्यामध्ये सरकार अथवा शासन अनावश्यक मानले जाते व [[अराजक]] आणि अशासित समाजाची प्रस्तावना केली जाते. अराजकतेचा प्रचार करणाऱ्यांच्या मते समाजातील सर्व प्रकारचे प्रशासन बरखास्त करणे गरजेचे आहे
 
[[विल्यम गॉडविन]] ह्या १९व्या शतकातील [[ब्रिटिश]] तत्ववेत्त्याने अराजकतेची संकल्पना जगासमोर मांडली. तेव्हापासून अनेक लेखक व विद्वानांनी अराजकतेवर लिखाण केले आहे. परंतु समाजाच्या कोणत्या स्थितीला संपुर्णसंपूर्ण अराजकता म्हणायचे ह्याबाबत मात्र अनेक मते व व्याख्या आहेत.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अराजकता" पासून हुडकले