"खेड तालुका (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ईतिहास
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २६:
 
'''खेड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते '''राजगुरुनगर''' असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे.
==तालुक्यातील गावे==
 
==पार्श्वभूमी==
खेड (राजगुरूनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा
 
पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे.