"अश्वत्थामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भांडारकरच्या चिकित्सक आवृत्तीतील काही संदर्भ देत आहे.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६:
पुढे अश्वत्थाम्यानेही दृष्टद्युम्नाचा वध करून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला.
 
अश्वत्थाम्याने महाभारत युद्धात कौरवांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पहिले<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.mythaktvindia.in/2018/06/Ashwathama-Mahabharata-Mysterious-Charector.html|title=अश्वथामा- कुछ अनकहे रहस्य महाभारत के|last=India|पहिले नाव=Mythak Tv|संकेतस्थळ=Mythak Tv|भाषा=id|ॲक्सेसदिनांक=2019-01-24}}</ref>{{मृत दुवा}}. युद्ध संपल्यावर आणि [[दुर्योधन]] मृत्यू पंथास लागला असतांना अश्वत्थाम्याने त्याला "पांडवांची शिरे कापून आणतो" असे आश्वासन दिले. परंतु अंधार असल्याने त्याला पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी आणणे शक्य झाले. आपला निर्वंश झाला हे पाहून संतप्त पांडव अश्वत्थाम्याला त्याला शोधत आले. अर्जुन व अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रह्मास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्यूची पत्‍नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतापर्यंत ही जखम कपाळी घेऊन, तू जखमेवर लावण्यासाठी तेल मागत दारोदार फिरशील. आणि कपाळी जखम घेऊन आजही तो तेल मागत वणवण फिरतो असे मानले जाते.
 
अश्वत्थामा हा अमर झाल्यामुळे तो सप्तचिरंजीवांमध्ये गणला जातो.
 
==अश्वत्थाम्याविषयी ललित पुस्तके==