"विलास वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १२:
 
==प्रकाशनकार्य==
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या हेतूने १९७२पासून त्यांनी 'सुगावा' ही प्रकाशनसंस्था सुरू केली. 'माझा भाऊ अण्णाभाऊ' हे ह्या प्रकाशनाद्वारे प्रकाशित करण्यात आलेले पहिले पुस्तक होते. ह्या प्रकाशनाद्वारे नंतर रावसाहेब कसबे, कॉम्रेड शरद पाटील, डॉ. नरेद्र जाधव, डॉ. रूपा कुलकर्णी इ. पुरोगामी चळवळीतील विविध लेखकांचे साहित्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य आणि त्यांच्याविषयीचे विविध साहित्य अशी अनेक पुस्तके ह्या प्रकाशनाद्वारे प्रकाशित करण्यात आली.
 
तसेच १९७४पासून 'सुगावा' ह्याच नावाचे मासिकही सुरू केले.{{Sfn|पालेकर|२०२१}}
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विलास_वाघ" पासून हुडकले