"पुडुचेरी (केंद्रशासित प्रदेश)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2409:4042:E04:50CC:B80B:1085:E748:BC94 (चर्चा) यांनी केलेले बदल Sandesh9822 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३६:
'''पुदुच्चेरी''' हे [[भारत]]तील सात [[केंद्रशासित प्रदेश]]ांपैकी एक आहे. याचे [[क्षेत्रफळ]] ४,७९ चौ.किमी. आहे. पुडुचेरी ची [[लोकसंख्या]] १२,४४,४६४ एवढी आहे. [[तामिळ]] व [[फ्रेंच]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. [[तांदुळ]] व [[ज्वारी]] ही पुदुच्चेरीतील प्रमुख [[पिक]]े आहेत. येथील [[साक्षरता]] ८६.५५ टक्के आहे.
 
==भूगोल==
पडूचेरी हा केंद्रशासित प्रदेश हिंदि
महासागराच्या शेजारी वसलेला आहे हा
प्रदेश तामिळनाडू राज्यास लागून आहे
पडूचेरी मध्ये 4 जिल्हे आहेत येथे तांदूळ
व ज्वारी यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर
होते या प्रदेशाची समुद्रापासून उंची 16.मी
आहे या प्रदेशाचे क्षेत्रफळ 4.79चौ.किमी
आहे याची स्थापना 1 नोहें 1954 साली
झाली (pranav godse )
 
==जिल्हे==
पुडुचेरीत [[पुडुचेरी जिल्हा|पुडुचेरी]], [[कोराईकल]], [[माहे]] व [[यानम]] हे ४ जिल्हे आहेत.