"विलास वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
ओळ ९:
 
==सामाजिक कार्यातील सहभाग==
नोकरी करत असल्यापासूनच वाघ हे सामाजिक कार्यात सहभाग घेत होते. झोपडपट्टीतल्या मुलांसाठी बालवाडी चालवणे तसेच देवदासींच्या मुलांसाठी वसतीगृह चालवणे अशा कामांत ते सहभागी होते. १९७२पासून त्यांनी 'सुगावा' हे मासिक सुरू केले होते. {{Sfn|कांदळकर|२०२१}} डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या हेतूने त्यांनी पुढे 'सुगावा' ही प्रकाशनसंस्था काढली.{{Sfn|कसबे|२०१५}}
 
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विलास_वाघ" पासून हुडकले